आमच्याबद्दल

बातमीन्यूज हे पुणे स्थित माहितीचे व्यासपीठ आहे. बातम्यांचे व माहितीचे संकेतस्थळाद्वारे प्रकाशन केले जाते. स्थानिक ते जागतिक, माहिती ते करमणूक, शिक्षण ते समाजकल्याण या सर्व गोष्टी, मानवतेच्या मूलभूत मूल्यांचा जपणूक करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही ह्या संकेतस्थळावर मराठी व इंग्रजी भाषेमध्ये व्यक्त होतो