Prachetan Potdar

Prachetan Potdar

प्रचेतन पोतदार हे कला व जाहिरात क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव . #PenPaperPrachetan ह्या हॅशटॅग द्वारे लोकप्रिय झालेल्या प्रचेतन ची कलाम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने घेतली आहे . एक उत्तम कवी ,लेखक तसेच जाहिरात कार असलेल्या प्रचेतन ने मुलाखत कार म्हणून देखील स्वतःची एक विशेष ओळख निर्माण केली आहे .