बातमी

बातमी

नासाच्या कल्पक मंगळ हेलिकॉप्टरचा आवाज आता आपण ऐकू शकता

नासाच्या कल्पक मंगळ हेलिकॉप्टर आणि पर्सिव्हरेन्स रोव्हरने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ३० एप्रिल रोजी रोटरक्राफ्टच्या चौथ्या उड्डाण दरम्यान...

Read more

स्पेसएक्सच्या दल ड्रॅगन कॅप्सूलच्या साहाय्याने रविवारी पहाटे चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतले

स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या साहाय्याने रविवारी पहाटे चार अंतराळवीर परले. आणि मेक्सिकोच्या आखातीमध्ये सुमारे सहा महिन्यांनतर उतरले. नासाच्या व्यावसायिक अंतरावीरांच्या...

Read more

भारताच्या विजेवरील वाहनांच्या नवआस्थापनांना सुगीचे दिवस

भारत टिकाऊ भविष्याच्या शक्यतेकडे वाटचाल करीत असताना, विजेवरील वाहने प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नैसर्गिक स्त्रोतातून निर्माण होणाऱ्या इंधनावरील अवलंबित्व कमी...

Read more

भारतात दररोज या रोगांमुळे कोरोनापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात

भारतातील आरोग्य तज्ञांच्या मते कोरोनाचा धोक्याबाबत प्रत्येक व्यक्ती आणि समुदाय या नात्याने प्रत्येक सावधगिरी बाळगण्याची गरजच आहे परंतु घाबरुन आणि...

Read more

जगातील ३० अतिप्रदूषित शहरांपैकी २२ भारतीय शहरे; जागतिक स्तरावर दिल्ली सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर: अहवाल

गेल्या मंगळवारी (मार्च १६, २०२१ रोजी) प्रसिद्ध झालेल्या स्विझर्लंड स्थित आयक्यू एअर या नव्या अहवालानुसार दिल्ली जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषित...

Read more

२०२१ मधील सर्वात मोठी उल्का पृथ्वी जवळून जाणार, ताशी एक लाख किमी वेग

२०२१ मधील सर्वात मोठी उल्का २१ मार्चच्या भारतीय मानक वेळेत (IST) रात्री ९.०० वाजता पृथ्वी जवळून जाईल. दीड किलोमीटर रुंद...

Read more

कोणत्या देशातील नागरिक सर्वात आनंदी आहेत?

अंतहीन साथीच्या काळात वांशिक हिंसाचाराच्या घटनांच्या मथळ्यांमध्ये आशावाद शोधणे कठीण आहे. जगभरातील अनेकांना विशेषतः सीमाभागातील लोकांना वास्तवाशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष...

Read more

ट्विटरवर लवकरच ट्विटर अँप न सोडता आपल्याला युट्युबवरील व्हिडिओ पाहण्याची सुविधा देईल

ट्विटर वापरकर्त्यांनी चलचित्र/व्हिडीओ उर्ध्वीकरण(अपलोड) केलेले असल्यास त्यांच्या भ्रमणध्वनीवर/मोबाईल अनुप्रयोगावर/अ‍ॅप्सवर चांगले चलचित्र/व्हिडिओ पाहता/प्ले येतात. परंतु, एखाद्याने युट्युबचा दुवा टाकल्यास(पोस्ट केल्यास) तो...

Read more

माहिती गोळा करणाऱ्या संस्थांना भारतीय वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्यासाठी सुधारणा करावी लागेल

आभासी जगावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत आपला पहिला वैयक्तिक माहिती अधिकार कायदा तयार करत आहे. जरी ते युरोपियन संघाचा सामान्य माहिती...

Read more

जेंव्हा नासा सूर्याच्या रहस्यमयी एक द्रुत दृश्यमान चकतीत डोकावते..

एका मिनिटासाठी अशी कल्पना करा की आपण सूर्याच्या वातावरणाच्या मध्यम स्तरांवर आहात. सूर्याच्या पृष्ठभागावर, ज्यास शास्त्रज्ञांनी प्रकाशयंत्र वा "दृश्यमान चकती"...

Read more
Page 1 of 3 1 2 3